Saturday, October 5, 2013

म्हसवड



म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रा हि यात्रा दर वर्षी भरते

तुळशी विवाह दिवशी येथील श्री सिद्धानात जोगेश्वरी यांचा विवाह पार पडला जातो त्यानंतर मराठी कालगणने  नुसार एका महिन्यानंतर त्यांची मिरवणूक निघते त्यालाच येथील लोक म्हसवडची यात्रा असे म्हणतात.